Loni Kalbhor Accident: लोणी काळभोरमध्ये अल्पवयीनाकडून थारची बेदरकार धडक; पोलीस ठाण्यासमोर उभ्या १७ दुचाकींचे नुकसान

महाराष्ट्र दिनाच्या सकाळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर थारची बेदरकार धडक; १७ दुचाकींचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
Minor Behind the Wheel: 17 Bikes Smashed Outside Loni Kalbhor Police Station

Minor Behind the Wheel: 17 Bikes Smashed Outside Loni Kalbhor Police Station

sakal
Updated on

लोणी काळभोर : महाराष्ट्र दिनाच्या सकाळीच लोणी काळभोरवासीयांनी थारचा थरार अनुभवला. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात थार चालवून पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या शासकीय व खाजगी अशा एकुण १७ वाहनांना धडक देऊन मोठे नुकसान केले आहे. सुदैवाने यांत जिवीतहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com