Pune Crime : तुळशीबागेत महिलेच्या पर्सची चोरी; ३९ हजारांचा ऐवज लंपास

Purse Theft : तुळशीबागेतील गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने खरेदीसाठी आलेल्या महिलेची ३९ हजारांचा ऐवज असलेली पर्स चोरून नेल्याची घटना घडली.
Pune Crime
Pune Crime Sakal
Updated on

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ३९ हजार रुपयांचे दागिने व रोकड चोरट्याने लांबवली. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com