Pimpri-Chinchwad Crime : पतीच्या निधनानंतर दुसरं लग्न, त्यानंतर विवाहबाह्य संबंध; दुसऱ्या पतीनं पत्नीसह प्रियकराला संपवलं

Pimpri-Chinchwad Crime : या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान, ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
Pimpri-Chinchwad Crime
Pimpri-Chinchwad Crimeesakal
Updated on

Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडजवळील तळवडे येथील आयटी पार्क परिसर (IT Park Incident) बुधवारी (ता. २५) सकाळी एका धक्कादायक घटनेने हादरला. डाऊन टाऊन हॉटेलच्या (Downtown Hotel) मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला आणि एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हे प्रकरण खुनाचे असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com