गोळी विक्रमला लागल्याने गंभीर जखमी झालेल्या विक्रमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, यादव जखमी आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून देहुरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पिंपरी : रस्त्यावर वाढदिवसाची पार्टी (Birthday Party) करीत असताना वाद झाला. यादरम्यान तरुणावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना देहूरोड मधील (Dehu Road Police) गांधीनगर येथे घडली.