Pune Senior Citizen Loses ₹29.30 Lakh in Stock Market Investment Scam
sakal
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा परताव्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कर्वे रस्ता परिसरातील ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २९ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.