Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

शेअर बाजारातील जादा परतावा व ऑनलाइन टास्कचे आमिष; पुण्यातील चौघांकडून सायबर चोरट्यांनी तब्बल ४६ लाखांची लूट, बाणेर ते विमानतळ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल
Share Market Investment Fraud

Share Market Investment Fraud

sakal
Updated on

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून आणि ऑनलाइन टास्कच्या नावाखाली शहरातील चौघांची सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या चार घटना समोर आल्या आहेत. बाणेर, फुरसुंगी, वाघोली आणि विमानतळ पोलिस ठाण्यांत हे गुन्हे दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com