

Cyber Financial Fraud: Evaluating the ₹15.4 Lakh Triple Breach Across Pune Precincts
पुणे : सायबर चोरट्यांनी कर्जाचे आमिष, बॅंक खाते अद्ययावत करण्याच्या बहाण्याने तसेच, विवाहाच्या निमंंत्रण पत्रिकेची लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पर्वती, बंडगार्डन आणि कोंढवा परिसरात घडलेल्या या तीन घटनांमध्ये तिघांची सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.