Pune Crime : सायबर टोळीकडून ज्येष्ठांना लक्ष्य, ‘ऑनलाइन टास्क’पासून ‘मनी लॉन्ड्रिंग’पर्यंत नवे डाव; तीन प्रकरणांत साडेतीन कोटींची लूट

Pune cyber fraud case : पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी पोलिस अधिकारी व डेटा प्रोटेक्शन अधिकाऱ्याचा बनाव करून तिघांची साडेतीन कोटींची फसवणूक केली. दोन ज्येष्ठांसह एका तरुणाची कोट्यवधींची रक्कम उकळली. तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
Pune cyber fraud case

Pune cyber fraud case

sakal

Updated on

पुणे : कधी जादा परताव्याचे आमिष, पोलिस अधिकारी असल्याचा बनाव रचून, तर कधी डेटा सुरक्षेच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक होत आहे. शहरात तिघांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या असून, त्यामध्ये दोन ज्येष्ठांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com