Pune Cyber Scam: वीज मीटर नाव बदलण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांकडून महिलेची साडेसात लाखांची लूट

वीज मीटरवरील नाव बदलण्याच्या बहाण्याने टाटा पॉवरचे कर्मचारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी लिंक व ऑनलाइन अर्जाद्वारे डेबिट कार्डची गोपनीय माहिती उकळली; महिलेच्या खात्यातून साडेसात लाख रुपये लंपास
A Pune woman lost ₹7.5 lakh after cyber fraudsters posed as Tata Power officials and tricked her into sharing banking details.

A Pune woman lost ₹7.5 lakh after cyber fraudsters posed as Tata Power officials and tricked her into sharing banking details.

sakal
Updated on

पुणे : सायबर चोरट्यांनी वीज मीटरवरील नाव बदलण्याच्या बहाण्याने महिलेच्या बँक खात्यातून साडेसात लाख रुपये लंपास केले. या प्रकरणी एका महिलेने (वय ४५, रा. सत्यम शिवम सुंदरम सोसायटी, मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com