Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

Pune Traffic Changes on September 4 and 5 : पुण्यात दहीहंडी उत्सवामुळे ४-५ सप्टेंबरला वाहतुकीत बदल; बंद रस्ते, वेळा आणि पर्यायी मार्गांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Traffic restrictions and alternative routes announced in Pune ahead of the Dahi Handi celebrations on September 4 and 5.

Traffic restrictions and alternative routes announced in Pune ahead of the Dahi Handi celebrations on September 4 and 5.

esakal

Updated on

पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी शहरातील मध्यवर्ती भागांसह विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक नियमन केले जाणार आहे. उत्सवादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन काही रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांकडे वळवण्यात येणार आहे. गर्दीची परिस्थिती पाहून वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com