Dating App Trap: डेटिंग ॲपवरील मैत्रीच्या जाळ्यात अडकला पुण्यातला उद्योजक; सात कोटींची फसवणूक

Dating App Friendship Trap Leads to ₹7 Crore Forex Investment Fraud in Pune: महिलेच्या सांगण्यावरून उद्योजकाने एका ॲपच्या माध्यमातून खाते उघडले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.
dating app scam

dating app scam

esakal

Updated on

Pune Latest News: डेटिंग ॲपवरील ओळखीतून मैत्री वाढवत परकीय चलन व्यवहारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोंढवा परिसरातील एका उद्योजकाची तब्बल सात कोटी सात लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ५३ वर्षीय उद्योजकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संबंधितांवर माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com