

End of an Era: Former MLA Ushadevi Jagdale Passes Away at 90
Sakal
दौंड ( पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार श्रीमती उषादेवी कृष्णराव जगदाळे - पाटील ( वय ९०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. विधानसभेत त्यांनी दोन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते.