

Pune Special Trains
sakal
पुणे : पुण्यासह देशभरातील विविध विमानतळांवर ‘इंडिगो’मुळे अभूतपूर्व गोंधळ उडाला. अचानक मोठ्या प्रमाणात विमाने रद्द झाली, तर काही विमान कंपन्यांनी वाढविलेले तिकीटदर यातून विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांची सुटका होण्यासाठी रेल्वे प्रशासन पुढे सरसावले आहे.