dengue infection
sakal
पुणे - डेंगीची लागण झाल्यानंतर गुंतागुंत वाढल्याने लोहगाव येथील अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीचा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी (ता. १८) तिचा मृत्यू झाला असून डेंगीचा शहरातील हा यार्षीचा पहिलाच मृत्यू ठरला आहे.