

PMC conducts a citywide inspection and mosquito control drive to prevent dengue breeding in Pune.
esakal
पुणे : महापालिकेकडून शहरात डेंगीच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत ऑक्टोबर महिन्यात तब्बल दोन हजार ८०० घरांमध्ये डासांची उत्पत्ती झाल्याचे निष्पन्न झाले. महापालिकेने ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यासह ४४८ जणांना नोटीस बजावली आहे.