Pune News : पुणे दंत अधिवेशनात विज्ञान, संशोधन आणि सक्षमीकरणाचा समन्वय

Pune Dental Conference 2026 : पुण्यात आयोजित 'पुणे दंत अधिवेशन-२०२६' मध्ये आधुनिक उपचारपद्धती आणि तंत्रज्ञानावर मंथन करण्यात आले. इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे आयोजित या सोहळ्यात ३५ वैज्ञानिक व्याख्याने, संशोधन स्पर्धा आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देत दंतवैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
Pune Dental Conference 2026

Pune Dental Conference 2026

sakal

Updated on

पुणे : राज्यभरातील दंतवैद्य, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणत आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपचारपद्धती आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारे ‘पुणे दंत अधिवेशन-२०२६’ उत्साहात पार पडले. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक दंतसेवा उपलब्ध व्हावी, या उद्दिष्टाने इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे आयोजित या अधिवेशनात ३५ वैज्ञानिक व्याख्याने, संशोधन स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com