Pune News : अनियंत्रित शहरीकरण’ मुख्य समस्या; गोलमेज बैठकीत तज्ज्ञांचे मत; शहरांची वहनक्षमता विषयावर चर्चा
Pune Development : "शहरांच्या वहनक्षमता वाढवण्यासाठी आणि अनियंत्रित शहरीकरणावर उपाय शोधण्यासाठी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आणि अभ्यासकांची महत्त्वपूर्ण गोलमेज बैठक पुण्यात झाली."
पुणे : अनियंत्रित शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन’ आणि ‘सिंबायोसिस सेंटर फॉर अर्बन स्टडीज’ यांनी आयोजित केलेली ‘शहरांची वहनक्षमता’ विषयावरील गोलमेज बैठक नुकतीच झाली.