

pune dhayari phata crime branch seized four country made pistols three live cartridges bhushan uttam mohite narhe police
पुणे : धायरी फाटा येथून एका तरुणाकडून देशी बनावटीची चार पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.