Pune: धायरी गावठाण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य; चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने सांडपाणी रस्त्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Overflowing Drainage Chambers Create Health Hazard: धायरी सांडपाणी समस्या, धायरी गावठाण आणि पुणे परिसरात चेंबर ओव्हरफ्लोमुळे रस्त्यावर सांडपाणी साचले आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

धायरी: धायरी गावठाण, पोकळे महापालिका शाळा आणि धारेश्वर मंदिर रस्ता परिसरात मलनिस्सारण वाहिन्यांची चेंबर वारंवार ओव्हरफ्लो होत असल्याने रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com