Ambulance : ‘रुग्‍णवाहिका हवीये, दीड तास वाट पाहा’! डायल १०८ रुग्‍णवाहिकेच्‍या हेल्पलाईनचे अजब उत्‍तर

गणेश मिरवणुकीदरम्यान रुग्‍णवाहिकेच्‍या ढिसाळ नियोजनाचा फटका.
Ambulance

Ambulance

Sakal
Updated on: 

पुणे - शहरात मोफत रुग्‍णवाहिकेला संपर्क केला की वीस मिनिटांत घटनास्‍थळी हजर होणार असा दावा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्‍या मोफत ‘डायल १०८’ रुग्‍णवाहिकेचा गणेश मिरवणुकीदरम्यान बोजवारा उडाला. १०८ या हेल्‍पलाईनवर वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद न देणे, संपर्क झाल्‍यावर दीड तास वाट पाहा, मग आम्‍ही येतो, अशी हेल्‍पलाईनवर उत्‍तरे देणारे रुग्‍णवाहिकेवरील डॉक्‍टर व कर्मचारी असा अनुभव शुक्रवारी मध्‍यरात्री नागरिकांना आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com