Digital Arrest Scam : बालतस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी अन् डिजिटल अरेस्टचा धाक! पुण्यात ७१ वर्षीय ज्येष्ठाची २२ लाखांची फसवणूक; नेमका प्रकार काय?

Digital Arrest Cyber Fraud in Pune : बालतस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी पुण्यातील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ लाख रुपयांची फसवणूक केली. विश्रांतवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Digital Arrest Cyber Fraud in Pune

Digital Arrest Cyber Fraud in Pune

sakal

Updated on: 

पुणे : बालतस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची २२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार पाच ते १५ ऑक्टोबर दरम्यान घडला.

Loading content, please wait...