

Pune Cyber Crime: 75-Year-Old Woman Duped of ₹32 Lakh in Fake Arrest Warrant Scam
esakal
Pune cyber crime news: पुण्यात सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून 75 वर्षीय महिलेला तब्बल 32 लाख रुपयांना गंडा घातला आहे. नाशिकमधील कॅनरा बँकेच्या शाखेत 2 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या बनावट प्रकरणात महिलेला अडकवण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.