New Voters : पुणे जिल्ह्यात १.२८ लाख नवीन मतदार; सव्वा लाख मतदारांची नावे वगळली

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांमध्ये विशेष मोहीम हाती घेतली आहे.
New Voters

New Voters

sakal

Updated on

पुणे - जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत गेल्या नऊ महिन्यांत १ लाख ३२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये मृत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांचा समावेश असून, याच काळात १ लाख २८ हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com