Pune News : वैयक्तिक लाभाची योजना अडकली आचारसंहितेत; ऑफलाइन की ऑनलाइनच्या प्रश्नामुळे झाला विलंब

पुणे जिल्हा परिषदेची शेतकरी, महिला आणि अन्य लाभार्थ्यांसाठीची वैयक्तिक लाभाची योजना यंदा सप्टेंबर अखेरपर्यंतही सुरू झालेली नाही.
pune zp

pune zp

sakal

Updated on

- नरेंद्र साठे

पुणे - जिल्हा परिषदेची शेतकरी, महिला आणि अन्य लाभार्थ्यांसाठीची वैयक्तिक लाभाची योजना यंदा सप्टेंबर अखेरपर्यंतही सुरू झालेली नाही. खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचा लाभ मिळणे अपेक्षित असताना योजना जाहीर करण्याची प्रक्रियाच रखडली आहे. त्यातच पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची वैयक्तिक लाभाची योजना आता आचारसंहितेत अडकली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com