Anganwadi Recruitment : तीन प्रकल्पांसाठी मिळाल्या नवीन अंगणवाडी सेविका; इतर प्रकल्पांची भरती प्रक्रिया दहा दिवसात

Pune News : पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या २० आणि ३० पदांची भरती प्रक्रिया तीन प्रकल्पांत पूर्ण झाली असून, इतर प्रकल्पांची भरती पुढील दहा दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
Anganwadi Recruitment
Anganwadi RecruitmentSakal
Updated on

पुणे : जिल्ह्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेतून तीन प्रकल्पांमधील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत २० अंगणवाडी सेविका आणि ३० मदतनीस बालकांच्या पूर्व शालेय शिक्षण, पोषणाची काळजी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. इतर प्रकल्पातील भरती प्रक्रिया ही पुढील दहा दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com