

Austerity Measures: Pune District Planning Committee Meeting Goes Online
esakal
पुणे : प्रशासकीय खर्चात कपात आणि काटकसरीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शुक्रवारी (ता. १५) होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे.