Pune District Yellow Alert : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट; कमाल तापमानात लक्षणीय घट

पुणे शहरात मंगळवारी (ता. २३) पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला.
Pune Rain Update

Pune Rain Update

Sakal
Updated on: 

पुणे - शहरात अधिकृतरीत्या मॉन्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र, मंगळवारी (ता. २३) पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमानात मोठी घट होणार असून, शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवसांसाठी ‘येलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathwada Rain
Pune Weather Update After Rising Heat IMD Predicts Light Rain For Two To Three Days With Temperature Around 31 Degrees
Maharashtra Weather Update
Yellow Alert in Maharashtra Districts
Marathi News Esakal
www.esakal.com