Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Severe Water Shortage Hits Pune District: पुणे जिल्ह्यात कडक उन्हाळ्यामुळे ८९ हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून; आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई, प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील ८९ हजार नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाली असून, आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांबरोबरच दोन हजारांहून अधिक पशुधनांसाठीही टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com