Pune Railway: हडपसर-खडकीहून ९९ फेऱ्या ;रेल्वेकडून गर्दीचे व्यवस्थापन ; दानापूरसाठी ३६ जनरल डबे

Pune Diwali Special Trains : दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाचे नियोजन. हडपसर आणि खडकी स्थानकांवरून ९९ विशेष फेऱ्या, तर दानापूरसाठी ३६ अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात आले.
Railway administration makes special arrangements to manage the Diwali passenger rush at Pune stations.

Railway administration makes special arrangements to manage the Diwali passenger rush at Pune stations.

esakal

Updated on: 

पुणे : दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर होणारी अलोट गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यंदाच्या वर्षी गर्दीचे व्यवस्थापन केले आहे. पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे आणि गाड्यांचे यशस्वी विभाजन (सेग्रिगेशन) केले असून, आता उत्तर आणि पश्चिम भारताकडे जाणाऱ्या अनेक गाड्या खडकी आणि हडपसर स्थानकांवरून सोडण्यात येत आहेत. तसेच, दानापूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने एकाच दिवशी विविध रेल्वेला ३६ जनरल (अनारक्षित) डबे जोडून प्रशासनाने सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Massive fire to 4 coaches of running Karmabhoomi Express in Punjab
PMPML to reduce bus trips on selected low-revenue routes during Diwali holidays.
Traffic congestion on the Pune-Nashik Highway could affect pilgrims travelling to the Kumbh Mela flag-hoisting ceremony.
MSRTC's Pune division plans to operate 1,200 additional buses to manage the Diwali travel rush.