Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

PMC Water Supply Decision : शहरात दर गुरुवारी असणारी पाणीकपात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मागे; मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांची माहिती
Smooth water supply to Pune citizens during Diwali.

Smooth water supply to Pune citizens during Diwali.

Sakal

Updated on: 

पुणे : पुणे महापालिकेने दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पण दिवाळीच्या काळात गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजीची कपात रद्द केली आहे. या दिवशी पुणेकरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...