

Four Accused Arrested for Kidnapping and Extorting Doctor in Pune
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : डॉक्टरचे अपहरण करून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी खंडणीच्या रकम व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह एकूण १५ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.