Pune Baner Dowry Harassment Case
esakal
पुणे : हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून बाणेरमध्ये एका नवविवाहित तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (Pune Dowry Death Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहाला तीन महिने पूर्ण होत असतानाच गंगा बेंबळकर (वय २७) हिने टोकाचे पाऊल उचलले.