Pune News : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या निवासस्थानी तरुणाची हत्यारांसह घुसखोरी; पाणीपुरवठा खंडित करून पहाटेपासून दबा

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शिवाजीनगर येथील ‘सिल्वर रॉक्स’ या निवासस्थानी शनिवारी (ता. २६) पहाटे एका अनोळखी तरुणाने हत्यारांसह घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
Dr. Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe

esakal

Updated on: 

पुणे - शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शिवाजीनगर येथील ‘सिल्वर रॉक्स’ या निवासस्थानी शनिवारी (ता. २६) पहाटे एका अनोळखी तरुणाने हत्यारांसह घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंगल्यातील खासगी सुरक्षा रक्षक आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच ताब्यात घेण्यात आले. घटनेच्या वेळी डॉ. गोऱ्हे शहराबाहेर होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com