Pune Election Bribery : बाणेर-बालेवाडीत मतदारांना पैशांचे आमिष; पोलिसांनी दोन लाख ६३ हजारांची रोकड केली जप्त!
Voter Bribery : बाणेर-बालेवाडी प्रभागात मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून २ लाख ६३ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
Police Crackdown on Election Bribery in Baner-Balewadi
पुणे : बाणेर-बालेवाडी प्रभागातील मतदारांना पैशांचे आमिष दाखविणाऱ्या तिघांवर बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख ६३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.