

PMPML New Routes Hadapsar Wagholi
esakal
PMPML New Routes: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सीटी बसमध्ये होणाऱ्या गर्दीपासून आता काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार आहे. त्याचं कारण आहे, डबल डेकर इलेक्ट्रिक बस. पुण्यात पुन्हा एकदा डबल डेकर बस धावणार आहे. येत्या काही दिवसांपासून त्याच्या चाचणीला सुरुवात होईल.