Pune News : पुणे बनत आहे उद्योगवाढीचे सुपरहब; राज्यात ४०० नवीन जीसीसी उभारण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य!

GCC Expansion : पुणे राज्यातील सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक केंद्रांपैकी एक ठरत आहे. जीसीसी विस्तार, कौशल्य उपलब्धता आणि पायाभूत सुविधा या तीन घटकांमुळे येथे उद्योगांची वाढ जोर धरत आहे.
Pune Driving Industrial and GCC-Led Growth in Maharashtra

Pune Driving Industrial and GCC-Led Growth in Maharashtra

sakal

Updated on

पुणे : पुण्यासह राज्यात सातत्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. चाकण आणि हिंजवडी या भागात उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या अनुषंगाने बदल होत आहेत. पुणे उद्योगवाढीचे केंद्र बनत आहे. शहरात वाढत असलेले ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) ही एक संधी आहे, त्याबाबत सर्वांनी मिळून काम केले तर पुणे अधिक चांगले होईल, असा विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com