Pune Water Supply: योजनेतून वगळल्याने दूषित पाणी; शहरात ७० ठिकाणी आरोग्याला धोका, समान पाणीपुरवठा योजनेत गंभीर त्रुटी

Municipal Water Pune: महापालिकेकडून सुमारे २८०० कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेत गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.
Pune Water Supply

Pune Water Supply

sakal

Updated on

पुणे : महापालिकेकडून सुमारे २८०० कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेत गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. कोंढवा, हडपसर, कात्रज यांसह अनेक भागांत नवीन जलवाहिनी टाकली नसल्यामुळे ७० ठिकाणी जुन्या जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने खर्च कमी करण्यासाठी काही भाग योजनेतून वगळला होता. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com