Pune News: उपचार न करताच डिस्चार्जची घाई; बिबवेवाडीतील कामगार विमा रुग्णालयात रुग्णाची हेळसांड
Patient Rights: पुण्यातील बिबवेवाडी कामगार विमा रुग्णालयात हृदयरुग्ण महिलेला उपचार न दिल्याचा आरोप. सफाई कामगार मुलाने आरोग्यसेवेतील निष्काळजीपणावर सवाल उपस्थित केला.
पुणे : ‘‘आई थोडी चालली तरी तिला दम लागतोय व छातीत वेदना होतात. खासगी हृदयरोगतज्ज्ञाला दाखविल्यावर त्याने हृदयाचा त्रास असल्याचे सांगून अँजिओग्राफी करायला सांगितले.