पुणे: परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तर प्रदेशात,अन्‌ चीनमध्येही!

आरोग्य विभागाचा कारभार; परीक्षेच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह
पुणे: परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तर प्रदेशात,अन्‌ चीनमध्येही!
sakal

पुणे: राज्यातील आरोग्य सेवक भरतीसाठी एका परीक्षार्थीचे लेखी परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशात, तर एकाचे केंद्र चक्क चीनमधील उहान प्रांतात देण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ पदभरतीसाठी शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. तब्बल आठ लाख ६६ हजार परीक्षार्थी असलेल्या या परीक्षेकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहिले आहे, असे तक्रारींवरून दिसत नाही.

पुणे: परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तर प्रदेशात,अन्‌ चीनमध्येही!
महापालिकेत ५० टक्के आरक्षणामुळे पत्नी, मुलीचा करावा लागणार विचार

दत्ता पातूरकर या उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर चक्क उत्तर प्रदेशातील ‘नोएडाचे सेक्टर ५५’मधील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. विशाल ढवळे या विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर ४१४३१२ ४१३५१२ हा चीनच्या उहान प्रांतातील पिन कोड देण्यात आला आहे. पान ११ वर

तुम्हाला काय वाटते?

राज्यातील आरोग्य सेवक भरती प्रक्रियेतील गोंधळाबाबत काय वाटते, यासंबंधी आपली प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सॲपवर नावासह पाठवा. क्रमांक- ८४८४९७३६०२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com