Pune FDA Action: वारजेत वडापाव सेंटरसह दोन हॉटेलचे परवाने निलंबित; एफडीएची स्वच्छतेवरील धडक कारवाई, निकृष्ट खाद्यतेल व गुटखा साठाही जप्त

वारजे वडापाव ॲंड स्नॅक्स सेंटरसह हॉटेल नीलकमलचा परवाना अस्वच्छतेमुळे निलंबित; एफडीएच्या तपासणी मोहिमेत छोट्या स्नॅक्स सेंटरपासून मोठ्या हॉटेलपर्यंत कारवाई
FDA Raid Pune

FDA suspends Warje snack centre licence during food safety drive in Pune

ESakal

Updated on

पुणे :अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान पुण्यातील वारजे वडापाव ॲंड स्‍नॅक्‍स सेंटरने स्‍वच्‍छतेचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत त्यांचा परवाना निलंबित केला आहे. यावरून ‘एफडीए’ च्या रडारवर केवळ मोठमोठी हॉटेल्सच नव्हे तर वडापावसारखे छोटे स्‍नॅक्‍स सेंटर देखील आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com