Pune : फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर कायमस्वरूपी कारवाई करा, व्यावसायिकांच्या ओळखपत्रांची आणि नागरिकत्वाची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्याची भाजपची मागणी

BJP Seeks Probe Into Encroachments on Fergusson College Road : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत पथारी व्यावसायिक आणि कामगारांच्या ओळखपत्रांची, वास्तव्याच्या कागदपत्रांची तसेच नागरिकत्वाची सखोल पडताळणी करण्याची मागणी भाजप शहर शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
BJP Seeks Probe Into Encroachments on Fergusson College Road

BJP Seeks Probe Into Encroachments on Fergusson College Road

Sakal
Updated on: 

पुणे : शहरातील ना. गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन महाविद्यालय) रस्त्यावरील अनधिकृत पथारी व्यावसायिक आणि त्यांच्याकडील कामगारांच्या कागदपत्रांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...