

Pune Fire Accidents
esakal
Pune fire incidents: पुण्यात मंगळवारी रात्री आगीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. गुरुवार पेठेतील पंचहौद परिसरातील जुन्या भंडारी वाड्याला आग लागून मोठे नुकसान झाले, तर कोथरूडमधील डीपी रोडवर धावत्या Hyundai i20 कारने अचानक पेट घेतला. दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.