Pune Fire Incidents: पुण्यात दिवाळीच्या आतषबाजीचा भडका; आगीच्या २४ घटना, पिंपरी-चिंचवडमध्ये ५० ठिकाणी आगीच्या घटना

50 Fire Incidents in Pimpri-Chinchwad: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात आतषबाजीमुळे आगीच्या २४ घटना घडल्या, तर पिंपरी-चिंचवडमध्ये एका दिवसात ५० ठिकाणी आग लागली. अग्निशामक दलाने घटनांवर नियंत्रण मिळविले.
Fire brigade personnel respond to multiple fire incidents reported in Pune and Pimpri Chinchwad during Diwali celebrations

Fire brigade personnel respond to multiple fire incidents reported in Pune and Pimpri Chinchwad during Diwali celebrations

esakal

Updated on: 

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहर आणि परिसरात झालेल्या आतषबाजीमुळे विविध ठिकाणी आग लागण्याच्या २४ घटना घडल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

Loading content, please wait...