
Pune Firemen are battling blazes without Fire Suit and uniform for 1.5 years, exposing PMC Negligence.
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात दीड वर्षापूर्वी नव्या कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. हे जवान आग विजविण्यासाठी जात आहेत. पण त्यांना अग्निशामक विभागाकडून अद्याप फायर सूट, गणवेश मिळालेला नाही त्यामुळे त्यांच्याच जिवाला धोका निर्माण झाला आहे. आज विजवताना काही कर्मचारी भाजल्याची घटनाही घडल्या आहेत.त्यामुळे आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.