Property Scam in Pune : फ्लॅटचा व्यवहार ठरला, पण रक्कम न देताच परस्पर ताबा; कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक, प्रवीण ओसवालांसह भारती ओसवालांवर गुन्हा

Pune Flat Fraud Case - Builder Files Complaint in Kondhwa : याप्रकरणी आता कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास येवलेवाडी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
property scam in Pune

property scam in Pune

esakal

Updated on

पुणे : फ्लॅट खरेदीचा व्यवहार करून ठरलेली रक्कम न देताच, तसेच परस्पर फ्लॅटचा ताबा मिळवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला (Pune flat fraud case Kondhwa) आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रवीण मंचलाल ओसवाल आणि भारती प्रवीण ओसवाल या दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा पुढील तपासासाठी येवलेवाडी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com