Pune Crime : दोन महिन्यांपूर्वीच्या वादाचा रक्तरंजित शेवट; फुरसुंगीत तरुणाची हत्या!
Police Investigation : पपूर्वीच्या वादातून फुरसुंगी परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
पुणे : फुरसुंगी परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.