

१. वडगाव मावळ : श्री पोटोबा मंदिरातील पोटोबा महाराज देवस्थानची गणेश मूर्ती.
२. जय बजरंग तालीम मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती.
३. जय मल्हार ग्रुपचा केदारेश्वर मंदिराचा देखावा.
४. जय जवान जय किसान मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती.
५.कानिफनाथ तरुण मंडळाने केलेला श्री नवनाथ दर्शन देखावा.
६.अष्ट विनायक मित्र मंडळाने सादर केलेला श्री शनी दर्शन देखावा.
७.नवचैतन्य मित्र मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती.
८.जयहिंद मित्र मंडळाने सादर केलेला श्री स्वामी दर्शन देखावा.
९.इंद्रायणी मित्र मंडळाने सादर केलेला श्री नवनाथ दर्शन देखावा.
१०. दिग्विजय कॉलनी मित्र मंडळाने केलेली फुलांची आकर्षक सजावट.
११. माळीनगर मित्र मंडळाची आठ फूट उंचीची गणेश मूर्ती.
१२.नव मयुरेश्वर मित्र मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती.
१३. श्री. पंचमुखी मारुती मित्र मंडळाची सुबक गणेश मूर्ती.
१४. योगेश्वर प्रतिष्ठानची आकर्षक गणेश मूर्ती.
१५. श्री सिद्धी विनायक मित्र मंडळाने केलेली ऐतिहासिक सजावट.
१६. मोरया मित्र मंडळाने केलेली अष्टविनायक दर्शन सजावट.
१६. आदर्श मित्र मंडळाने केलेली फुलांची आकर्षक सजावट.
१७.गणेश तरुण मंडळाने केलेली फुलांची आकर्षक सजावट.
१८.श्रीराम मित्र मंडळाने केलेली श्रीराम दर्शन सजावट.
१९. क्रांती मित्र मंडळाची सुबक गणेश मूर्ती.
२०.विजयनगर मित्र मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती.
२१.पंचशील मित्र मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती.
२२.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.