

Pune Crime News: पुण्यातल्या कोंढवा भागात झालेल्या खून प्रकरणानंतर पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच आरोपींचं समर्थन करण्याचे प्रकारदेखील पुढे येत आहेत. एका तरुणाने बंदुका, काडतुसांसोबत फोटो काढून ते सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.