Pune Ganesh Visarjan live: पुण्यातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकीला डिजिटल उत्सवाची जोड

पारंपरिक ढोल-ताशांच्या गजराला यंदा सोशल मीडियाची साथ; थेट प्रक्षेपण, फोटो-व्हिडिओंमुळे घरबसल्या भाविकांनाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा ‘व्हर्च्युअल’ अनुभव
Digital Integration Enhances Pune's Ganesh Visarjan Procession Experience

Digital Integration Enhances Pune's Ganesh Visarjan Procession Experience

sakal

Updated on: 

पुणे : ढोल-ताशांचा गजर, झांजपथकांचा निनाद, आकर्षक देखावे आणि गणरायाच्या जयघोषाने पुण्यातील विसर्जन मिरवणूक पारंपरिक उत्साहात रंगली असतानाच, यंदा या सोहळ्याला डिजिटल उत्सवाचीही जोड मिळाली. रस्त्यावर सुरू असलेल्या मिरवणुकीचे पडसाद समाजमाध्यमांवरही उमटताना दिसले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com