Pune Health Services: गणेश विसर्जनात पुणे महापालिकेची आरोग्यसेवा: दोन हजारांहून अधिक भाविकांवर उपचार, ८७ जणांचे प्राण वाचले

गणेश विसर्जनात आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्थांची प्रभावी वैद्यकीय यंत्रणा; दोन हजारांहून अधिक भाविकांना तातडी उपचार
Medical Teams Treat Over Two Thousand Devotees During Pune Ganesh Visarjan

Medical Teams Treat Over Two Thousand Devotees During Pune Ganesh Visarjan

Sakal

Updated on: 

पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तसेच स्‍वयंसेवी संस्‍थांतर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात ठिकठिकाणी तैनात केलेल्या वैद्यकीय पथकांनी दोन हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले. विसर्जन घाट आणि मुख्य मिरवणूक मार्गावर रुग्णवाहिकांसह फिरती उपचार केंद्रे कार्यान्वित केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com